डिजिटल वार्ता

येलवाडी येथील “वात्सल्य” मतिमंद पुनर्वसन केंद्रात सामाजिक उपक्रम :निवासी विद्यार्थ्यांना दुपारच्या नाश्त्याचे वाटप!
“वात्सल्य विशेष पुनर्वसन केंद्रात विविध उपक्रमांचे आयोजन”अमरावतीच्या एमएसडब्ल्यू  विद्यार्थिनींचे कौतुकास्पद कार्य:

देहू (येलवाडी) दि.१५: पुणे जिल्ह्यातील देहू परिसरातील येलवाडी येथील “वात्सल्य विशेष मुला-मुलींचे पुनर्वसन केंद्र” येथे नुकताच एक सदिच्छा भेट व सेवाभावी कार्यक्रम पार पडला.या संस्थेच्या माध्यमातून बौद्धिकदष्ट्या अक्षम (विशेष गरजू) मुला-मुलींच्या संगोपनाचे आणि पुनर्वसनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू असून,सध्या या संस्थेत ५८ मुलं-मुली निवासी वास्तव्य करत आहेत.

या संस्थेची संपूर्ण धुरा सौ.वृषाली देवतरासे मॅडम उत्तमरीत्या सांभाळत असून,त्यांना श्री.विलास देवतरासे यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.संस्थेच्या या उत्कट कार्याची दखल घेत, सौ.संजीवनी काटदरे,सौ.पल्लवी शिंदे, पूनम बागुल आणि श्री.किरण रोकडे यांनी या केंद्राला सदिच्छा भेट दिली.या भेटीदरम्यान त्यांनी तेथील निवासी मुलांना दुपारी अल्पोपहाराचे वाटप केले,आणि त्यांच्याशी मनमोकळेपणाने सुसंवाद साधत आनंद व्यक्त केला.

या भेटीचे एक विशेष आकर्षण म्हणजे अमरावती वरून एमएसडब्ल्यू (MSW) ही पदवी घेतलेल्या पाच तरुण मुली सध्या या संस्थेत अप्रेंटिसशीप (प्रशिक्षण) घेण्यासाठी आल्या आहेत. ह्या विद्यार्थिनी येथील विशेष मुला-मुलींच्या सानिध्यात मन लावून आणि अत्यंत प्रेमळ पद्धतीने आपले काम चोखपणे पार पाडत आहेत.त्यांच्या या सेवाभावी वृत्तीमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक बळकटी मिळत असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“वात्सल्य”सारख्या संस्था आणि समाजसेवकांच्या या सहभागामुळे विशेष गरजू मुलांना एक हक्काचा आधार आणि प्रेमाचे वातावरण मिळत असल्याचे ह्या भेटीतून प्रकर्षाने जाणवते.संस्थेच्या वतीने सौ. वृषाली देवतरासे व श्री.विलास देवतरासे यांनी सौ.संजीवनी काटदरे, सौ.पल्लवी शिंदे,पूनम बागुल व किरण रोकडे यांचे विशेष आभार मानले.

The post येलवाडी येथील “वात्सल्य” मतिमंद पुनर्वसन केंद्रात सामाजिक उपक्रम :निवासी विद्यार्थ्यांना दुपारच्या नाश्त्याचे वाटप! appeared first on डिजिटल वार्ता.

एक पाऊल पाणी बचतीसाठी
💧 एक पाऊल पाणी बचतीसाठी…! 💧

📢 महत्त्वाची सूचना

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, *उद्या ५ नोव्हेंबर,गुरुवार रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.*

त्यामुळे नागरिकांनी आजपासूनच पाण्याचा वापर काटकसरीने करावा व उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा.

पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे. पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी जपून वापरा आणि पाणी बचतीच्या मोहिमेत सहभागी व्हा.

आजची बचत, उद्याची सुरक्षितता!

💧 पाणी वाचवा… जीवन वाचवा…! 💧

तळेगाव दाभाडे नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग

The post एक पाऊल पाणी बचतीसाठी appeared first on डिजिटल वार्ता.

“आई राजा उदो उदो”जयघोषाने तुळजापूर परिसर दुमदुमून गेला!
तुळजापूर दि.२५: महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री. तुळजाभवानी मातेचा नवरात्रोत्सव आणि विजयादशमीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर,मातेच्या मंचकी निद्रेची सांगता होऊन,कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर देवीची मूळ मूर्ती पुन्हा निद्रा स्थानावरून मुख्य सिंहासनारुढ करण्यात आली आहे. या धार्मिक विधीनंतर संपूर्ण तुळजापूर क्षेत्रात “आई राजा उदो उदो” जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

शारदीय नवरात्र उत्सवामध्ये महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केल्यानंतर, विजयादशमीला मातेची मूर्ती मंचकी निद्रेसाठी म्हणजेच विश्रांतीसाठी ठेवली जाते. विजयादशमीपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतचे हे दिवस देवीच्या मंचकी निद्रेचा काळ मानला जातो.

कोजागिरी पौर्णिमेच्या पहाटे धार्मिक शास्त्रोक्त परंपरेनुसार, तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची पूजा-अर्चा,अभिषेक आणि सर्व धार्मिक विधी करून मूर्ती अत्यंत भक्ती भावाने मुख्य सुवर्ण सिंहासनावर विराजमान करण्यात आली.सिंहासन स्थापनेनंतर मातेची महापूजा आणि महाआरती करण्यात आली.

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूर मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगाना येथून लाखो भाविक दाखल झालेले आहेत. विशेषतः सोलापूर आणि इतर भागातून शेकडो किलोमीटर ची पायी वारी करत आलेले भाविक तुळजापुरात मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

या विशेष पर्वानिमित्त तुळजाभवानी मंदिर आणि मुख्य गाभारा आकर्षक फुलांची सजावट व रंगबिरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता,मंदिर संस्थान आणि प्रशासनाच्यावतीने दर्शन रांगेचे नियोजन,वैद्यकीय पथके, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

सिंहासन स्थापनेनंतर तुळजाभवानी मातेचे थेट दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, संपूर्ण शहरात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण पसरले आहे.

The post “आई राजा उदो उदो”जयघोषाने तुळजापूर परिसर दुमदुमून गेला! appeared first on डिजिटल वार्ता.

पुणे पीपल्स बँक च्या अध्यक्षपदी बबनराव भेगडे यांची निवड
तळेगाव दाभाडे दि.१५: पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदी सहकार भूषण बबनराव बळवंत भेगडे यांची निवड झाली आहे.गुरुवारी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.भेगडे यांचे तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, १९९७ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष पद,तर २००५ ते २००६ या काळात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे.राज्य बाजार समिती संघाच्या पुणे जिल्ह्यातील संचालकपदी महाराष्ट्र स्टेट को-ऑप.बँक असोसिएशनच्या संचालकपदी तसेच पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदी त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

The post पुणे पीपल्स बँक च्या अध्यक्षपदी बबनराव भेगडे यांची निवड appeared first on डिजिटल वार्ता.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली!
तळेगाव दाभाडे दि.१५: भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तळेगाव दाभाडे, नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विज्ञान,तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात डॉ. कलाम यांनी देशासाठी मोलाचे योगदान दिले आहे.आपल्या ज्ञानाच्या, कर्तृत्वाच्या आणि प्रेरणादायी विचारांच्या बळावर त्यांनी देशातील लाखो तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा दिली.त्यांचे जीवन कार्य आजही नव्या पिढीसाठी मार्गदर्शक असल्याचे मत जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे यांनी याप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी डॉ.कलाम यांच्या स्मृतींना उजाळा देत,त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श सर्वांनी आपल्या जीवनात जपावा असे आवाहन करण्यात आले.उपस्थित सर्वअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस सामूहिक पुष्पांजली अर्पण केली.

या कार्यक्रमास कर अधिकारी कल्याणी लाडे,आस्थापन विभाग प्रमुख नेहा पाटील, विद्युत विभाग प्रमुख स्मिता म्हस्के, पाणीपुरवठा विभाग प्रमुख अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, दत्तात्रय ढवळे, सुनील काळकुटे,भांडार विभाग समन्वयक रोहित भोसले, जनसंपर्क अधिकारी भास्कर वाघमारे,तसेच नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम तेजी यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The post तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली! appeared first on डिजिटल वार्ता.

नटसम्राट काळाच्या पडद्याआड हरपला!
भारतीय चित्रपट सृष्टीचे खंदे शिलेदार, अभिनयाचे लयलूट करणारे अष्टपैलू नट आणि मनाची स्पंदने अचूक टिपणारे अथांग व्यक्तिमत्व असलेले नाना पाटेकर आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने मराठी व हिंदी रंगभूमीवर जणू एक पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांचा प्रत्येक संवाद म्हणजे जिवंत थोरला पडदा आणि प्रत्येक देहबोली म्हणजे अभिनयाचा सुवर्णकाळ होता. रुपेरी पडद्यावर आपल्या पहाडी आवाजाने आणि टोकदार संवादांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारे नाना,खऱ्या आयुष्यात इतके संवेदनशील आणि जमिनीवर पाय असलेले मार्गदर्शक होते.”नटसम्राट”म्हणून त्यांनी रसिक मनावर जे साम्राज्य गाजवले ते अजरामर राहील.

अशा या महान कलाकाराच्या आत्म्यास चिरतन शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!

The post नटसम्राट काळाच्या पडद्याआड हरपला! appeared first on डिजिटल वार्ता.

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंची चहू बाजूंनी चमक!
जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस च्या खेळाडूंची चहुबाजूनी चमक!शुभ्रा गाडे, ज्ञानेश्वरी साबळे, तपस्या मते यांना सुवर्ण; चैतन्य फाटकला रोप्य,तर प्रीती दुडेला कांस्यपदक!

पवनानगर: आंतरशालेय जिल्हास्तरीय वेट लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी हुतात्मा राजगुरू महाविद्यालय,राजगुरुनगर (खेड) येथे मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंनी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर अनेक पदके आपल्या नावावर केली.या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत शुभ्रा गाडे आणि ज्ञानेश्वरी साबळे यांनी आपापल्या वजन गटात दमदारी दमदार कामगिरीचे  प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले, तसेच चैतन्य फाटकने  रोप्य पदक आणि प्रीती दुडे हिने कांस्य पदक मिळून आपल्या संस्थेच्या यशात मोलाची भर घातली.

तपस्या मते ठरली सर्वोत्कृष्ट भारोतोल्लक

या स्पर्धेत तपस्या मते हिने आपल्या वजन गटात सुवर्णपदक पटकावण्याबरोबरच १९ वर्षाखालील वयोगटातील सर्वोत्कृष्ट भारोतोल्लक हा अत्यंत मानाचा किताबही आपल्या नावावर केला. तिच्या या देदीप्यमान कामगिरीची संपूर्ण स्पर्धेत विशेष नोंद घेण्यात आली, आणि उपस्थिततांकडून तिचे कौतुक झाले. तसेच स्पर्धेत विघ्नेश, आदेश, केतकी यांनीही अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले.

खेळाडूंच्या या यशामागे शिवदुर्ग फिटनेस मार्गदर्शक व प्रशिक्षक अशोक मते यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे. खेळाडूंचा नियमित सराव,अतोनात मेहनत,शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि प्रशिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळे खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्तरावर आपली गुणवत्ता आणि वर्चस्व सिद्ध केले आहे.खेळाडूंच्या या उज्वल यशाबद्दल शिवदुर्ग फिटनेसवर सर्व स्तरातून अभिनंदन व आगामी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देण्यात येत आहे.

The post जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये शिवदुर्ग फिटनेसच्या खेळाडूंची चहू बाजूंनी चमक! appeared first on डिजिटल वार्ता.

एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत अर्शद संदेचे सुवर्ण यश!
तळेगाव दाभाडे: एनएमआयईटी महाविद्यालयाचा विद्यार्थी अर्शद संदे याने आंतर महाविद्यालयीन एअर पेस्टल शूटिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धेत त्याने ४०० पैकी ३७३ गुणांची कमाई करत आपले वर्चस्व सिद्ध केले आणि विद्यालयाचे नाव उंचावले आहे.

अर्शदच्या या  देदीप्यमान यशामागे महाविद्यालयाच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश मस्के, संचालक डॉ. प्रमोद पाटील, विभाग प्रमुख डॉ. सागर जोशी तसेच क्रीडा संचालक राजेंद्र लांडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे त्याला आपल्या क्रीडा कौशल्याला योग्य दिशा देत ह्या स्पर्धेत यश संपादन करता आले.

अर्शदच्या या नेत्रदीपक यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष नंदकुमार शेलार आणि सचिव संतोष खांडगे यांनी अर्शद चे अभिनंदन करून त्याला पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. अर्शदच्या या उत्कृष्ट कामगिरी बद्दल संपूर्ण मावळ परिसरातून त्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

The post एअर पिस्टल शूटिंग स्पर्धेत अर्शद संदेचे सुवर्ण यश! appeared first on डिजिटल वार्ता.

आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेकडे मावळचे लक्ष पवना बंदिस्त जलवाहिनीवर राष्ट्रवादीची भूमिका आज स्पष्ट होणार!
वडगाव मावळ: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरून गेल्या अनेक वर्षांपासून मावळच्या राजकारणात आणि शेतकरी वर्तुळात सुरू असलेली चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे. आज २४ सप्टेंबर रोजी वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत या प्रकल्पाबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला मावळ मधील शेतकरी आणि विविध संघटनांकडून सातत्याने विरोध होत आला आहे. २०११ मधील आंदोलनात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हा प्रकल्पाचा विषय मावळच्या राजकीय आणि सामाजिक स्मृतीत संवेदनशील राहिला आहे.दरम्यान २०२६ मध्ये प्रकल्पाचा विषय पुन्हा चर्चेत आला असून,  घरविस्तापित्यांचे पुनर्वसन आणि प्रकल्प रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही यामध्ये प्रस्तावक आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीशिवाय आमदार सुनील शेळके यांच्या पत्रकार परिषदेत नेमकी कोणती भूमिका मांडतात,याकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे.यापूर्वी २०२३ मध्ये शेळके यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करू नये अशी भूमिका मांडली होती.

आजच्या पत्रकार परिषदेत प्रकल्पाबाबत राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका, शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत पक्षाची दिशा आणि पुढील कृती कृतीचे संकेत मिळतात का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.पत्रकार परिषदेनंतर पवना जलवाहिनीच्या प्रस्तावाला कोणते नवे राजकीय वळण मिळते हे स्पष्ट होणार आहे.

The post आमदार सुनील शेळके यांच्या भूमिकेकडे मावळचे लक्ष पवना बंदिस्त जलवाहिनीवर राष्ट्रवादीची भूमिका आज स्पष्ट होणार! appeared first on डिजिटल वार्ता.

नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये श्लोक पठण स्पर्धा भक्तीमय वातावरणात संपन्न!
“श्लोक पठण स्पर्धा: सात्विक,चैतन्य, भव्य- दिव्य सोहळा आणि सांस्कृतिक वारशाचा श्रवणीय उत्सव उत्साहात संपन्न “

तळेगाव दाभाडे : गणेशोत्सवाच्या पवित्र, चैतन्यमय पर्वात, भक्ती आणि संस्कृतीचा संगम साधणारा श्लोक पठण हा सांस्कृतिक कार्यक्रम तळेगावातील नामवंत सोसायटी नम्रता आयकॉनिक येथे अभूतपूर्व वातावरणात व उत्साहात संपन्न झाला.आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वेगवान प्रवाहात आपल्या प्राचीन संस्कृतीची, संस्कारांची आणि मूल्यांची मुळे बालमनावर रुजावी,हा उत्कट हेतू ठेवून या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

AI च्या या आधुनिक युगात जिथे बालपण स्क्रीन आणि गॅजेटच्या जगामध्ये हरवत चालले आहे,अशा काळातही आपल्या मुलांना आपली भारतीय संस्कृती, अध्यात्म, श्लोक पठण याची आवड निर्माण करून देणे, ही अत्यंत भूषणावाह बाब आहे. यासाठी सर्व पालकांचे मनःपूर्वक कौतुक आहे.

या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक श्री.सागर महामुनी यांनी अत्यंत निष्पक्ष व सुंदर परीक्षण केले.त्यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करत त्यांना उच्चार,स्वर-लय आणि सादरीकरण यासंबंधी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. त्यांच्या या अमूल्य  मार्गदर्शनामुळे सर्व स्पर्धकांचा उत्साह द्विगुणीत झाला.

श्लोक पठण निकाल पुढीलप्रमाणे :

Jr.Sr Kg ‘अ’ गट

बिंद्रा कोणार-प्रथम क्रमांक

गार्गी पत्की-द्वितीय क्रमांक

स्पृहा जावळे-तृतीय क्रमांक

१ ते ४ ‘ब’ गट

लक्षिता मुळे-प्रथम क्रमांक

तन्वी शिंदे-द्वितीय क्रमांक

दुर्वा खडतरे-तृतीय क्रमांक

५ ते ९ ‘क’ गट

सर्वेश देशमुख-प्रथम क्रमांक

रुचिता लंके- द्वितीय क्रमांक

रिदिमा पाटील- तृतीय क्रमांक

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव कमिटी मधील श्री. मंदार पाटील, सौ.श्रुती शिंदे, सौ.अश्विनी नलावडे, श्री. विपिन व श्री जावळे काका यांनी विशेष परिश्रम घेतले.

पाहुण्यांचे स्वागत आणि सूत्रसंचालन सौ.पुनम निकम यांनी केले,तर आभार सौ.श्रुती शिंदे व सौ.अश्विनी नलावडे यांनी मानले.

गणेश उत्सवाचे औचित्य साधून सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या श्लोक पठण सोहळ्यामुळे,वातावरणात दिव्य ऊर्जा निर्माण झाली. स्पर्धकांच्या मुखातून उमटणाऱ्या वेद मंत्रांच्या आणि श्लोकांच्या पवित्र ध्वनीने संपूर्ण आसमंत सात्विक, पुण्यश्लोक,चैतन्यमय आणि पावन झाला.

The post नम्रता आयकॉनिक सोसायटीमध्ये श्लोक पठण स्पर्धा भक्तीमय वातावरणात संपन्न! appeared first on डिजिटल वार्ता.