नटसम्राट काळाच्या पडद्याआड हरपला!
भारतीय चित्रपट सृष्टीचे खंदे शिलेदार, अभिनयाचे लयलूट करणारे अष्टपैलू नट आणि मनाची स्पंदने अचूक टिपणारे अथांग व्यक्तिमत्व असलेले नाना पाटेकर आज काळाच्या पडद्याआड गेले आहेत. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या निधनाने मराठी व हिंदी रंगभूमीवर जणू एक पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांचा प्रत्येक संवाद म्हणजे जिवंत थोरला पडदा आणि प्रत्येक देहबोली म्हणजे अभिनयाचा सुवर्णकाळ होता. रुपेरी पडद्यावर आपल्या पहाडी आवाजाने आणि टोकदार संवादांनी प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेणारे नाना,खऱ्या आयुष्यात इतके संवेदनशील आणि जमिनीवर पाय असलेले मार्गदर्शक होते.”नटसम्राट”म्हणून त्यांनी रसिक मनावर जे साम्राज्य गाजवले ते अजरामर राहील.
अशा या महान कलाकाराच्या आत्म्यास चिरतन शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि भावपूर्ण श्रद्धांजली!

संपादक : पूनम निकम






Nice